1
योहान 3:16
मराठी समकालीन आवृत्ती
कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
قارن
اكتشف योहान 3:16
2
योहान 3:17
परमेश्वराने आपल्या पुत्राला या जगामध्ये, जगाला दोष लावण्यासाठी नव्हे तर, त्यांच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले आहे.
اكتشف योहान 3:17
3
योहान 3:3
त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो, नवीन जन्म झाल्याशिवाय कोणालाही परमेश्वराचे राज्य पाहता येणार नाही.”
اكتشف योहान 3:3
4
योहान 3:18
जो त्यांच्यावर विश्वास ठेवतो तो दोषरहित ठरेल, परंतु जो विश्वास ठेवीत नाही तो दोषी ठरवण्यात आला आहे, कारण त्याने परमेश्वराच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवण्याचे नाकारले.
اكتشف योहान 3:18
5
योहान 3:19
निर्णय हाच आहे: प्रकाश या जगात आला आहे, परंतु लोकांनी प्रकाशाऐवजी अंधकाराची अधिक आवड धरली; कारण त्यांची कर्मे दुष्ट होती.
اكتشف योहान 3:19
6
योहान 3:30
ते अधिक थोर होवो, आणि मी लहान व्हावे.”
اكتشف योहान 3:30
7
योहान 3:20
दुष्कृत्ये करणारा प्रत्येकजण प्रकाशाचा द्वेष करतो आणि प्रकाशाकडे येत नाही, कारण आपली दुष्कृत्ये प्रकट होतील अशी त्याला भीती वाटते.
اكتشف योहान 3:20
8
योहान 3:36
जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन आहे; परंतु जे कोणी पुत्राला नाकारतात, ते जीवन पाहणार नाही, पण परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर राहील.
اكتشف योहान 3:36
9
योहान 3:14
जसा मोशेने जंगलात साप उंच केला, त्याचप्रमाणे मानवपुत्रालाही उंच केले जाईल
اكتشف योहान 3:14
10
योहान 3:35
पिता पुत्रावर प्रीती करतात आणि त्याने प्रत्येक गोष्ट त्यांच्या हाती सोपविली आहे.
اكتشف योहान 3:35
الصفحة الرئيسية
الكتاب المقدس
خطط
فيديوهات