1
1 थेस्सल 3:12
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
आणि जशी आमची प्रीती तुमच्यावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो
Compare
Explore 1 थेस्सल 3:12
2
1 थेस्सल 3:13
ह्यासाठी की, आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्या वेळेस त्याने तुमची अंत:करणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावीत.
Explore 1 थेस्सल 3:13
3
1 थेस्सल 3:7
ह्यामुळे बंधूंनो, आम्हांला आपल्या सर्व अडचणींत व संकटांत तुमच्या विश्वासावरून तुमच्याविषयी समाधान मिळाले
Explore 1 थेस्सल 3:7
Home
Bible
Plans
Videos