1
1 तीमथ्य 6:12
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर; त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे, आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तो चांगला पत्कर केला आहेस.
Compare
Explore 1 तीमथ्य 6:12
2
1 तीमथ्य 6:10
कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वत:स पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.
Explore 1 तीमथ्य 6:10
3
1 तीमथ्य 6:6
चित्तसमाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे.
Explore 1 तीमथ्य 6:6
4
1 तीमथ्य 6:7
आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही
Explore 1 तीमथ्य 6:7
5
1 तीमथ्य 6:17
प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणांस उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी.
Explore 1 तीमथ्य 6:17
6
1 तीमथ्य 6:9
परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणार्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात.
Explore 1 तीमथ्य 6:9
7
1 तीमथ्य 6:18-19
चांगले ते करावे; सत्कर्माविषयी धनवान असावे; परोपकारी व दानशूर असावे; जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी करावा.
Explore 1 तीमथ्य 6:18-19
Home
Bible
Plans
Videos