1
२ करिंथ 8:9
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे; तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.
Compare
Explore २ करिंथ 8:9
2
२ करिंथ 8:2
ती अशी की, संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य, ह्यांमध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली.
Explore २ करिंथ 8:2
Home
Bible
Plans
Videos