1
प्रेषितांची कृत्ये 19:6
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवले, तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला; ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले.
Compare
Explore प्रेषितांची कृत्ये 19:6
2
प्रेषितांची कृत्ये 19:11-12
देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कारही घडवले; ते असे की, रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावरून आणून रोग्यांवर घातली म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत.
Explore प्रेषितांची कृत्ये 19:11-12
3
प्रेषितांची कृत्ये 19:15
त्यांना दुष्ट आत्म्याने उत्तर दिले, “येशूला मी ओळखतो व पौलाची मला माहिती आहे; पण तुम्ही कोण आहात?”
Explore प्रेषितांची कृत्ये 19:15
Home
Bible
Plans
Videos