1
प्रेषितांची कृत्ये 22:16
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तर आता उशीर का करतोस? ऊठ, प्रभूच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालन कर.’
Compare
Explore प्रेषितांची कृत्ये 22:16
2
प्रेषितांची कृत्ये 22:14
मग तो म्हणाला, ‘आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबंधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावेस; आणि त्या नीतिमान पुरुषाला पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी
Explore प्रेषितांची कृत्ये 22:14
3
प्रेषितांची कृत्ये 22:15
कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्यांविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील.
Explore प्रेषितांची कृत्ये 22:15
Home
Bible
Plans
Videos