1
उपदेशक 1:18
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कारण जेथे ज्ञान फार तेथे खेदही फार; ज्याला विद्या अधिक त्याला दु:खही अधिक.
Compare
Explore उपदेशक 1:18
2
उपदेशक 1:9
एकदा होऊन गेले तेच होणार; करण्यात आले तेच करण्यात येणार; भूतलावर नवे म्हणून काहीच नाही
Explore उपदेशक 1:9
3
उपदेशक 1:8
सर्वकाही कष्टमय आहे; कोणालाही त्याचे वर्णन करता येत नाही; ते पाहून डोळ्यांची तृप्ती होत नाही, ऐकून कानाचे समाधान होत नाही.
Explore उपदेशक 1:8
4
उपदेशक 1:2-3
व्यर्थ हो व्यर्थ! असे उपदेशक म्हणतो; व्यर्थ हो व्यर्थ! सर्वकाही व्यर्थ. ह्या भूतलावर2 मनुष्य जे सर्व परिश्रम करतो त्यांत त्याला काय लाभ?
Explore उपदेशक 1:2-3
5
उपदेशक 1:14
ह्या भूतलावर जी काही कामे चालत असतात ती मी पाहिली; आणि पाहा, हा सर्व व्यर्थ, वायफळ उद्योग होय.
Explore उपदेशक 1:14
6
उपदेशक 1:4
एक पिढी जाते व दुसरी येते; पृथ्वीच काय ती सदा कायम राहते.
Explore उपदेशक 1:4
7
उपदेशक 1:11
मागील गोष्टींचे स्मरण राहिले नाही; पुढे जे होतील त्यांचेही स्मरण त्यांच्या पुढच्यांना राहणार नाही.
Explore उपदेशक 1:11
8
उपदेशक 1:17
ज्ञान काय आणि वेडेपण व मूर्खपण ही काय हे जाणण्याकडे मी आपले चित्त लावले, तेव्हा मला असे दिसून आले की, हाही वायफळ उद्योग होय.
Explore उपदेशक 1:17
Home
Bible
Plans
Videos