1
उपदेशक 12:13
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
आता सर्वकाही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.
Compare
Explore उपदेशक 12:13
2
उपदेशक 12:14
सगळ्या बर्यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल.
Explore उपदेशक 12:14
3
उपदेशक 12:1-2
आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर; पाहा, अनिष्ट दिवस येत आहेत, आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की, त्यांत “मला काही सुख नाही” असे तू म्हणशील. त्या समयी सूर्य व प्रकाश, चंद्र व तारे अंधुक होतील; आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील.
Explore उपदेशक 12:1-2
4
उपदेशक 12:6-7
मग चांदीचा दोर तुटेल; सोन्याचा कटोरा फुटेल; झर्याजवळ घडा फुटेल; आडावरचा रहाट मोडेल. तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल.
Explore उपदेशक 12:6-7
5
उपदेशक 12:8
व्यर्थ हो व्यर्थ! उपदेशक3 म्हणतो, सर्वकाही व्यर्थ!
Explore उपदेशक 12:8
Home
Bible
Plans
Videos