1
ईयोब 34:21
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते; त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो.
Compare
Explore ईयोब 34:21
2
ईयोब 34:32
जो माझा अपराध मला दिसत नाही तो मला दाखव; मी जर वाईट केले असेल तर ह्यापुढे मी तसे करणार नाही?’
Explore ईयोब 34:32
3
ईयोब 34:10-11
ह्याकरता समंजस जनहो, माझे ऐकून घ्या; देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाही करायला नको. तो मनुष्याला त्याच्या कर्माचे प्रतिफळ देतो, प्रत्येकाला त्याच्या-त्याच्या आचाराप्रमाणे गती देतो.
Explore ईयोब 34:10-11
Home
Bible
Plans
Videos