1
मत्तय 11:28
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.
Compare
Explore मत्तय 11:28
2
मत्तय 11:29
मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवांना विसावा मिळेल.’
Explore मत्तय 11:29
3
मत्तय 11:30
कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”
Explore मत्तय 11:30
4
मत्तय 11:27
माझ्या पित्याने माझ्या हाती सर्वकाही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पुत्रावाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल, त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही.
Explore मत्तय 11:27
5
मत्तय 11:4-5
येशूने त्यांना उत्तर दिले, “जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा; ‘आंधळे पाहतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते’
Explore मत्तय 11:4-5
6
मत्तय 11:15
ज्याला कान आहेत तो ऐको.
Explore मत्तय 11:15
Home
Bible
Plans
Videos