1
नीतिसूत्रे 25:28
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, तो गावकुसू नसलेल्या पडक्या गावासारखा आहे.
Compare
Explore नीतिसूत्रे 25:28
2
नीतिसूत्रे 25:21-22
तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे, तान्हेला असल्यास त्याला पाणी प्यायला दे; असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू निखार्यांची रास केल्यासारखे त्याला होईल. आणि परमेश्वर तुला प्रतिफळ देईल.
Explore नीतिसूत्रे 25:21-22
Home
Bible
Plans
Videos