1
नीतिसूत्रे 29:25
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मनुष्याची भीती पाशरूप होते; पण जो परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते.
Compare
Explore नीतिसूत्रे 29:25
2
नीतिसूत्रे 29:18
ईश्वरी दृष्टान्त न झाल्यास लोक अनावर होतात, पण नियमशास्त्र पाळतो तो धन्य.
Explore नीतिसूत्रे 29:18
3
नीतिसूत्रे 29:11
मूर्ख आपल्या मनातील सर्व क्रोध व्यक्त करतो, पण सुज्ञ तो मागे आवरून ठेवतो.
Explore नीतिसूत्रे 29:11
4
नीतिसूत्रे 29:15
छडी व वाग्दंड ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले पोर आपल्या आईला खाली पाहायला लावते.
Explore नीतिसूत्रे 29:15
5
नीतिसूत्रे 29:17
तू आपल्या मुलाला शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जिवाला हर्ष देईल.
Explore नीतिसूत्रे 29:17
6
नीतिसूत्रे 29:23
गर्व मनुष्याला खाली उतरवतो, पण ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो.
Explore नीतिसूत्रे 29:23
7
नीतिसूत्रे 29:22
रागीट मनुष्य तंटा उपस्थित करतो, क्रोधाविष्ट मनुष्याकडून बहुत अपराध घडतात.
Explore नीतिसूत्रे 29:22
8
नीतिसूत्रे 29:20
बोलण्यात उतावळा असा कोणी तुला दिसतो काय? त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा असते.
Explore नीतिसूत्रे 29:20
Home
Bible
Plans
Videos