1
स्तोत्रसंहिता 150:6
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो. परमेशाचे स्तवन करा!1
Compare
Explore स्तोत्रसंहिता 150:6
2
स्तोत्रसंहिता 150:1
परमेशाचे स्तवन करा!1 देवाचे त्याच्या पवित्रस्थानी स्तवन करा; त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा.
Explore स्तोत्रसंहिता 150:1
3
स्तोत्रसंहिता 150:2
त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा; त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा.
Explore स्तोत्रसंहिता 150:2
Home
Bible
Plans
Videos