1
स्तोत्रसंहिता 40:1-2
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 40:1-2
2
स्तोत्रसंहिता 40:3
त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले; हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील.
Explore स्तोत्रसंहिता 40:3
3
स्तोत्रसंहिता 40:4
जो पुरुष परमेश्वराला आपला भावविषय करतो, आणि गर्विष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वार्यास उभा राहत नाही, तो धन्य!
Explore स्तोत्रसंहिता 40:4
4
स्तोत्रसंहिता 40:8
हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे; तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.”
Explore स्तोत्रसंहिता 40:8
5
स्तोत्रसंहिता 40:11
हे परमेश्वरा, तू माझ्याविषयीचा आपला कळवळा आवरून धरू नकोस; तुझे वात्सल्य व तुझे सत्य ही माझे नित्य रक्षण करोत.
Explore स्तोत्रसंहिता 40:11
Home
Bible
Plans
Videos