1
याको. 4:7
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
म्हणून देवाच्या अधीन रहा; आणि सैतानाला आडवा, म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळून जाईल.
Compare
Explore याको. 4:7
2
याको. 4:8
तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुद्ध करा; अहो द्विमनाच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुद्ध करा.
Explore याको. 4:8
3
याको. 4:10
परमेश्वरासमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उच्च करील.
Explore याको. 4:10
4
याको. 4:6
पण तो अधिक कृपा करतो, म्हणून शास्त्रलेख असे म्हणतो की, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनांवर कृपा करतो.”
Explore याको. 4:6
5
याको. 4:17
म्हणून चांगले करणे कळत असून, जो ते करीत नाही त्यास ते पाप आहे.
Explore याको. 4:17
6
याको. 4:3
तुम्ही मागता आणि तुम्हास मिळत नाही; कारण तुम्ही वाईट वासना बाळगून मागता, म्हणजे आपण आपल्या चैनीसाठी खर्चावे म्हणून मागता.
Explore याको. 4:3
7
याको. 4:4
हे देवाशी अप्रामाणिक पिढी! जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे.
Explore याको. 4:4
8
याको. 4:14
पण उद्या काय होईल हे तुम्हास माहीत नसते. तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही केवळ वाफ आहा; ती थोडा वेळ दिसते आणि नंतर, दिसेनाशी होते.
Explore याको. 4:14
Home
Bible
Plans
Videos