“प्रभूचा आत्मा मजवर आला आहे,
कारण, गरिबांना सुवार्ता सांगण्यास
त्याने मला अभिषेक केला आहे.
कैदी म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी,
आणि आंधळ्यांना दृष्टी पुन्हा मिळावी,
ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी
आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी
त्याने मला पाठवले आहे.”