1
स्तोत्र. 125:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात; ते सियोन पर्वतासारखे अढळ, सर्वकाळ टिकणारे आहेत.
Compare
Explore स्तोत्र. 125:1
2
स्तोत्र. 125:2
यरूशलेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्याच्या लोकांसभोवती आता आणि सर्वकाळ आहे.
Explore स्तोत्र. 125:2
Home
Bible
Plans
Videos