1
स्तोत्र. 127:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परमेश्वर जर घर बांधीत नाही, तर तो जे बांधतो ते काम व्यर्थ आहे. जर परमेश्वर नगर रक्षित नाही, तर पहारेकरी उभे राहून रक्षण करतात ते व्यर्थ आहे.
Compare
Explore स्तोत्र. 127:1
2
स्तोत्र. 127:3-4
पाहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे, आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे. तरुणपणाची मुले हे वीराच्या हातातील बाणांसारखी आहेत.
Explore स्तोत्र. 127:3-4
Home
Bible
Plans
Videos