1
स्तोत्र. 147:3
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
तो भग्नहृदयी जनांना बरे करतो, आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो.
Compare
Explore स्तोत्र. 147:3
2
स्तोत्र. 147:11
जे परमेश्वराचा आदर करतात, जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो.
Explore स्तोत्र. 147:11
3
स्तोत्र. 147:5
आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; त्याची बुद्धी मोजू शकत नाही.
Explore स्तोत्र. 147:5
4
स्तोत्र. 147:4
तो ताऱ्यांची मोजणी करतो; तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो.
Explore स्तोत्र. 147:4
5
स्तोत्र. 147:6
परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो; तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो.
Explore स्तोत्र. 147:6
Home
Bible
Plans
Videos