1
स्तोत्र. 17:8
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
तुझ्या डोळ्यातल्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण कर; मला तुझ्या पंखाच्या सावलीखाली लपव.
Compare
Explore स्तोत्र. 17:8
2
स्तोत्र. 17:15
मी न्यायीपणात तुझे मुख पाहीन, जेव्हा मी जागा होईन, तेव्हा तुझ्या दर्शनाने मी समाधानी होईन.
Explore स्तोत्र. 17:15
3
स्तोत्र. 17:6-7
देवा, मी तुला हाक मारतो, कारण तू उत्तर देतोस, तुझे कान माझ्याकडे फिरव आणि माझे बोलने ऐक. जो तू आपल्या उजव्या हाताने तुझ्यामध्ये आश्रय घेणाऱ्यास त्यांच्या शत्रूंपासून वाचवतो, तो तू तुझी आश्चर्यजनक प्रेमदया दाखव.
Explore स्तोत्र. 17:6-7
Home
Bible
Plans
Videos