1
स्तोत्र. 30:5
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे. रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच.
Compare
Explore स्तोत्र. 30:5
2
स्तोत्र. 30:11-12
तू माझे शोक करणे, नाचण्यात पालटवला आहे. तू माझे गोणताट काढून मला हर्षाचे वस्र नेसवले आहेत. म्हणून माझे हृदय तुझी स्तुती गाईल आणि शांत राहणार नाही. हे परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सर्वकाळ स्तुती करीन.
Explore स्तोत्र. 30:11-12
3
स्तोत्र. 30:2
हे परमेश्वरा, मी तुला मदतीस हाक मारली आणि तू मला बरे केले.
Explore स्तोत्र. 30:2
4
स्तोत्र. 30:4
जे तुम्ही विश्वासयोग्य आहा, ते तुम्ही परमेश्वरास स्तुती गा. त्याची पवित्रता स्मरून त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
Explore स्तोत्र. 30:4
5
स्तोत्र. 30:1
हे परमेश्वरा, मी तुला उंच करीन, कारण तू मला उठून उभे केले आहेस आणि माझ्या शत्रूंना माझ्यावर हर्ष करू दिला नाहीस.
Explore स्तोत्र. 30:1
Home
Bible
Plans
Videos