1
स्तोत्र. 43:5
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
हे माझ्या जीवा तू निराश का झाला आहेस? आतल्या आत तू का तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण जो माझी मदत आणि माझा देव त्याची मी आणखी स्तुती करेन.
Compare
Explore स्तोत्र. 43:5
2
स्तोत्र. 43:3
तू आपला प्रकाश आणि सत्य पाठवून दे, ते मला चालवोत. तुझ्या पवित्र डोंगराकडे आणि मंडपाकडे ते मला मार्गदर्शन करोत.
Explore स्तोत्र. 43:3
3
स्तोत्र. 43:1
हे देवा, तू माझा न्याय कर, आणि भक्तिहीन राष्ट्राविरूद्ध तू माझी बाजू मांड
Explore स्तोत्र. 43:1
Home
Bible
Plans
Videos