1
स्तोत्र. 5:12
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
कारण तुच धार्मिकाला आशीर्वाद देतोस, हे परमेश्वरा, तू तुझ्या कृपेच्या ढालीने यांना वाढवतोस.
Compare
Explore स्तोत्र. 5:12
2
स्तोत्र. 5:3
परमेश्वरा, सकाळी तू माझे रडणे ऐकशील, सकाळी मी माझी विनंती तुझ्याकडे व्यवस्थीत रीतीने मांडीन व अपेक्षेने वाट पाहीन.
Explore स्तोत्र. 5:3
3
स्तोत्र. 5:11
परंतु जे सर्व तुझ्यामध्ये आश्रय घेतात ते हर्ष करोत. ते कायमचे हर्षोनाद करो, कारण तू त्यांचे रक्षण करतोस. ज्यांना तुझे नाव प्रिय आहे, ते तुझ्यामध्ये आनंद करोत.
Explore स्तोत्र. 5:11
4
स्तोत्र. 5:8
हे प्रभू, माझ्या शत्रूंमुळे तू आपल्या न्यायीपणात मला चालव, तुझे मार्ग माझ्या समोर सरळ कर.
Explore स्तोत्र. 5:8
5
स्तोत्र. 5:2
माझ्या देवा! माझ्या राजा! माझ्या रडण्याच्या शब्दाकडे कान दे, कारण मी तुझी प्रार्थना करीत आहे.
Explore स्तोत्र. 5:2
Home
Bible
Plans
Videos