1
स्तोत्र. 57:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, कारण माझा जीव ही संकटे टळून जाईपर्यंत तुझ्यात आश्रय घेतो.
Compare
Explore स्तोत्र. 57:1
2
स्तोत्र. 57:10
कारण तुझ्या कराराची विश्वसनियता आकाशापर्यंत महान आहे आणि तुझा विश्वासूपणा ढगापर्यंत पोहचतो.
Explore स्तोत्र. 57:10
3
स्तोत्र. 57:2
मी परात्पर देवाकडे, जो देव माझ्यासाठी सर्वकाही करतो त्याचा मी धावा करीन.
Explore स्तोत्र. 57:2
4
स्तोत्र. 57:11
हे देवा, तू आकाशाच्या वर उंचविला जावो; तुझा महिमा सर्व पृथ्वीवर उंच होवो.
Explore स्तोत्र. 57:11
Home
Bible
Plans
Videos