1
1 करिंथ 15:58
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, स्थिर आणि अढळ राहा. प्रभूच्या कार्यात सतत मग्न राहा; कारण तुम्ही जाणून आहात की, प्रभूमध्ये तुम्ही केलेले श्रम कधीच व्यर्थ ठरणार नाहीत.
Compare
Explore 1 करिंथ 15:58
2
1 करिंथ 15:57
परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला विजयी करतो त्याला धन्यवाद!
Explore 1 करिंथ 15:57
3
1 करिंथ 15:33
फसू नका; कुसंगतीने शील बिघडते
Explore 1 करिंथ 15:33
4
1 करिंथ 15:10
तरी जो काही मी आहे, तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे, ती व्यर्थ झाली नाही. उलट त्या सर्वांपेक्षा मी अधिक श्रम केले. ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले.
Explore 1 करिंथ 15:10
5
1 करिंथ 15:55-56
अरे मरणा, तुझा विजय कुठे आहे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे आहे? मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे.
Explore 1 करिंथ 15:55-56
6
1 करिंथ 15:51-52
ऐका, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो. आपण सर्वच मरणार नाही, मात्र आपण सर्व जण बदलून जाऊ. क्षणात, निमिषात, शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा, मेलेले ते अविनाशी स्वरूपात उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ.
Explore 1 करिंथ 15:51-52
7
1 करिंथ 15:21-22
खरोखर ज्याअर्थी मरण मनुष्याद्वारे आहे त्याअर्थी मेलेल्यांचे पुनरुत्थान मनुष्याद्वारे आहे. जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील.
Explore 1 करिंथ 15:21-22
8
1 करिंथ 15:53
जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे, हे आवश्यक आहे.
Explore 1 करिंथ 15:53
9
1 करिंथ 15:25-26
कारण त्याच्या पायांखाली सर्व शत्रू आणेपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटचा शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय.
Explore 1 करिंथ 15:25-26
Home
Bible
Plans
Videos