1
2 करिंथ 7:10
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
देवाकडून आलेले दुःख तारणदायक पश्चात्तापास कारणीभूत होते त्याबद्दल खेद वाटत नाही! पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते.
Compare
Explore 2 करिंथ 7:10
2
2 करिंथ 7:1
प्रियजनहो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू या आणि देवाचे भय बाळगून आपण पूर्णपणे पवित्र होऊ या.
Explore 2 करिंथ 7:1
3
2 करिंथ 7:9
परंतु आता मी आनंदी आहे. तुम्हांला दुःख झाले ह्यामुळे नव्हे तर पश्चात्ताप होण्याजोगे दुःख झाले म्हणून. त्या दुःखाचा देवाने उपयोग करून घेतला म्हणून तुम्हांला काही इजा पोहोचली नाही.
Explore 2 करिंथ 7:9
Home
Bible
Plans
Videos