1
प्रेषितांचे कार्य 15:11
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
तर मग जसे त्यांचे तसे आपलेही तारण प्रभू येशूच्या कृपेने झाले आहे, असा आपला विश्वास आहे.”
Compare
Explore प्रेषितांचे कार्य 15:11
2
प्रेषितांचे कार्य 15:8-9
हृदय जाणणाऱ्या देवाने जसा आपणांस तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली आहे. त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही.
Explore प्रेषितांचे कार्य 15:8-9
Home
Bible
Plans
Videos