1
प्रेषितांचे कार्य 24:16
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
ह्यामुळे देवासंबंधाने व माणसांसंबंधाने माझी सद्सद्विवेकबुद्धी सतत शुद्ध राखण्याचा मी प्रयत्न करत असतो.
Compare
Explore प्रेषितांचे कार्य 24:16
2
प्रेषितांचे कार्य 24:25
तेव्हा नीतिमत्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी पौल भाषण करत असता फेलिक्सने भयभीत होऊन म्हटले, “सध्या जा. संधी सापडली म्हणजे तुला परत बोलावीन.”
Explore प्रेषितांचे कार्य 24:25
Home
Bible
Plans
Videos