1
गलतीकरांना 1:10
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
मी आता माणसाची मान्यता मिळवू पाहत आहे काय? मुळीच नाही! मला देवाची मान्यता हवी आहे. मी मनुष्यांना संतुष्ट करू पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना खुश करत राहिलो असतो, तर मी ख्रिस्ताचा सेवक नसतो.
Compare
Explore गलतीकरांना 1:10
2
गलतीकरांना 1:8
परंतु जे आम्ही तुम्हांला सांगितले त्याच्याहून निराळे शुभवर्तमान आम्ही किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितले तरी तो शापित असो!
Explore गलतीकरांना 1:8
3
गलतीकरांना 1:3-4
आपला पिता देव व प्रभू येशू ख्रिस्त कृपा व शांती देवो. आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला अर्पण केले.
Explore गलतीकरांना 1:3-4
Home
Bible
Plans
Videos