1
इब्री 3:13
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
उलट, जोपर्यंत आज म्हटलेली वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही एकमेकांना रोज बोध करा, हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी कठीण अंत:करणाचे होऊ नये
Compare
Explore इब्री 3:13
2
इब्री 3:12
बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके विश्वासहीन दुष्ट मन तुमच्यांत कोणाचेही असू नये म्हणून जपा.
Explore इब्री 3:12
3
इब्री 3:14
कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत.
Explore इब्री 3:14
4
इब्री 3:8
तर रानांतील परीक्षेच्या दिवशी इस्राएल लोकांनी बंड पुकारले त्याप्रमाणे तुम्ही आपली मने कठीण करू नका.
Explore इब्री 3:8
5
इब्री 3:1
पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदारहो, आपण जाहीर करीत असलेल्या श्रद्धेचा प्रमुख याजक येशू ह्याचा विचार करा.
Explore इब्री 3:1
Home
Bible
Plans
Videos