1
योहान 20:21-22
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो. जसे पित्याने मला पाठवले आहे, तसे मीही तुम्हांला पाठवतो.” असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा.
Compare
Explore योहान 20:21-22
2
योहान 20:29
येशूने त्याला म्हटले, “तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस, पाहिल्यावाचून विश्वास ठेवतात ते धन्य!”
Explore योहान 20:29
3
योहान 20:27-28
नंतर त्याने थोमाला म्हटले, “तू तुझे बोट इकडे कर व माझे हात पाहा. तुझा हात पुढे करून माझ्या कुशीत घाल. विश्वासहीन राहू नकोस तर विश्वास ठेवणारा हो.” थोमाने त्याला म्हटले, “माझा प्रभू व माझा देव!”
Explore योहान 20:27-28
Home
Bible
Plans
Videos