1
मार्क 7:21-23
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट कल्पना निघतात. व्यभिचार, जारकर्मे, खून, चोऱ्या, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, निंदानालस्ती, अहंकार व मूर्खपणा, ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला अशुद्ध करतात.”
Compare
Explore मार्क 7:21-23
2
मार्क 7:15
बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला अशुद्ध करील असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते, तेच त्याला अशुद्ध करते.
Explore मार्क 7:15
3
मार्क 7:6
त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हां ढोंग्यांविषयी यशयाने योग्य भाकीत करून ठेवले आहे. त्याचा लेख असा: हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.
Explore मार्क 7:6
4
मार्क 7:7
ते माझी व्यर्थ उपासना करतात, कारण ते धर्मशास्त्र म्हणून मनुष्यांचे नियम शिकवतात.
Explore मार्क 7:7
5
मार्क 7:8
तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून माणसांच्या परंपरेला चिकटून राहता.”
Explore मार्क 7:8
Home
Bible
Plans
Videos