1
योहान 12:26
Ahirani Bible, 2025
Aii25
जर कोणी मनी सेवा करस तर त्यानी मनामांगे येवानं, म्हणजे जठे मी शे तठे मना सेवक बी राही; कोणी मनी सेवा करी तर पिता त्याना सन्मान करी.”
Compare
Explore योहान 12:26
2
योहान 12:25
जो आपला जीववर प्रेम करस तो त्याले गमाडी; अनी जो या जगमा आपला जिवना व्देष करस तो त्यानं सार्वकालिक जिवनकरता रक्षण करस.
Explore योहान 12:25
3
योहान 12:24
मी तुमले खरं सांगस; गहुना दाणा जमीनमा पडीन मरना नही तर तो एकलाच ऱ्हास; अनी तो मरना तर बरंच पिक देस.
Explore योहान 12:24
4
योहान 12:46
मी जगमा प्रकाश म्हणीसन येल शे, यानाकरता की मनावर ईश्वास ठेवणारा कोणी बी अंधारामा ऱ्हावाले नको.
Explore योहान 12:46
5
योहान 12:47
मना वचनं ऐकीसन जो पाळस नही तर त्याना न्याय मी करस नही, कारण मी जगना न्याय कराकरता नही तर, जगनं उध्दार कराकरता येल शे.
Explore योहान 12:47
6
योहान 12:3
तवय मरीयानी अर्ध लिटर शुध्द जटामांसीन मोलवान सुगंधी तेल लिसन येशुना पायले लावं अनी आपला केससघाई त्याना पाय पुसात, तवय त्या सुगंधी तेलना वासघाई ते घर भरी गयं.
Explore योहान 12:3
7
योहान 12:13
खजुरन्या फांद्या लिसन त्यानी भेटकरता बाहेर निंघनात, अनी गजर करीसन बोलनात, “होसान्ना! प्रभुना नावतीन येणारा! इस्त्राएलसना राजा धन्यवादित असो!”
Explore योहान 12:13
8
योहान 12:23
येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मनुष्यना पोऱ्याना गौरव होवानी येळ ई जायेल शे.
Explore योहान 12:23
Home
Bible
Plans
Videos