1
मत्तय 16:24
प्रेम संदेश
मंग येशुनी त्याना शिष्यसले सांगं, मनामांगे येवानी ज्यानी ईच्छा शे त्यानी स्वतःना त्याग कराना अनी स्वतःना क्रुसखांब उचलीसन मनामांगे चालानं.
Compare
Explore मत्तय 16:24
2
मत्तय 16:18
आखो मी तुले हाई बी सांगस, पेत्र खडक शे अनी हाऊ खडकवरच मी मनी मंडळी बनाडसु, अनी नरकनी कोणतीच शक्तीना त्यावर प्रभाव पडाव नही.
Explore मत्तय 16:18
3
मत्तय 16:19
मी तुले स्वर्गना राज्यना किल्ल्या दिसु, अनी पृथ्वीवर जे काही तु बंद करशी ते स्वर्गमा बंद कराई जाई, अनी पृथ्वीवर जे काही तु उघडशी ते स्वर्गमा उघडाई जाई.
Explore मत्तय 16:19
4
मत्तय 16:25
कारण जो कोणी स्वतःना जिव वाचाडाले दखी तो त्याले गमाडी; अनी जो कोणी मनाकरता स्वतःना जिव गमाडी त्याले तो परत मिळी.
Explore मत्तय 16:25
5
मत्तय 16:26
माणुसले जगमाधलं सर्व सुख भेटणं अनी स्वतःना जिव गमाडा तर त्याले काय फायदा व्हई? किंवा माणुस स्वतःना जिवना बदलामा काय दि?
Explore मत्तय 16:26
6
मत्तय 16:15-16
त्यानी त्यासले ईचारं, पण “तुम्हीन काय म्हणतस, मी कोण शे?” शिमोन पेत्रनी उत्तर दिधं, तुम्हीन जिवत देवना पोऱ्या ख्रिस्त शेतस.
Explore मत्तय 16:15-16
7
मत्तय 16:17
येशु त्याले बोलना, योनाना पोऱ्या शिमोन तु धन्य शे, कारण हाई रक्त मांसना माणुसपाईन नही, तर मना स्वर्गमधला बापनी हाई तुले प्रकट करेल शे.
Explore मत्तय 16:17
Home
Bible
Plans
Videos