1
मार्क 15:34
प्रेम संदेश
दुपारना तीन वाजनात तवय येशु जोरमा आरोळी मारीन बोलना, “एलोई, एलोई, लमा सबकतनी?” म्हणजे “मना देव, मना देव, तु मना त्याग का बरं करा?”
Compare
Explore मार्क 15:34
2
मार्क 15:39
मंग त्यानी आपला जीव कसा सोडा हाई त्यानापुढे जोडेच उभा राहेल अधिकारी दखीन बोलना, “खरोखरंच हाऊ माणुस देवना पोऱ्या व्हता!”
Explore मार्क 15:39
3
मार्क 15:38
तवय मंदिरमधला पडदाना वरपाईन खालपावत फाटीन दोन तुकडा व्हयनात.
Explore मार्क 15:38
4
मार्क 15:37
मंग येशुनी मोठी आरोळी मारीन जीव सोडा.
Explore मार्क 15:37
5
मार्क 15:33
दुपारना बारा वाजापाईन ते तीन वाजापावत सर्वा देशवर अंधार पडेल व्हता.
Explore मार्क 15:33
6
मार्क 15:15
तवय लोकसले खूश कराकरता पिलातनी बरब्बाले सोडी दिधं अनी येशुले फटका मारीसन क्रुसखांबवर खियाकरता त्यासनाच आंगे लाई दिधं.
Explore मार्क 15:15
Home
Bible
Plans
Videos