1
1 थेस्सलनीकाकरांस 4:17
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
त्यानंतर, जे आपण अजून जिवंत आहोत आणि मागे राहिलेले आहोत, असे सर्वजण मेघारूढ होऊन प्रभूला भेटण्यासाठी अंतराळात घेतले जाऊ आणि प्रभूजवळ सदासर्वकाळ राहू.
Compare
Explore 1 थेस्सलनीकाकरांस 4:17
2
1 थेस्सलनीकाकरांस 4:16
कारण प्रभू स्वतःच आज्ञा करणार्या मोठ्या ध्वनीने, प्रधान दूताच्या वाणीने आणि परमेश्वराच्या तुतारीच्या आवाजाने स्वर्गातून खाली उतरतील. मग ख्रिस्तामध्ये जे मरण पावले आहेत, ते प्रथम उठतील.
Explore 1 थेस्सलनीकाकरांस 4:16
3
1 थेस्सलनीकाकरांस 4:3-4
परमेश्वराची ही इच्छा आहे की तुम्ही पवित्र असावे आणि लैंगिक अनैतिकता यापासून स्वतःला दूर ठेवावे. आपले शरीर पवित्र आणि सन्माननीय आहे हे लक्षात ठेऊन तुम्हातील प्रत्येकाने स्वतःच्या शरीरावर ताबा ठेवण्यास शिकावे.
Explore 1 थेस्सलनीकाकरांस 4:3-4
4
1 थेस्सलनीकाकरांस 4:14
कारण येशू मरण पावले आणि पुन्हा जिवंत झाले, असा आपला विश्वास आहे, त्याअर्थी येशूंमध्ये झोपी गेले आहेत त्यांना परमेश्वर माघारी आणतील यावर आपण विश्वास ठेवतो.
Explore 1 थेस्सलनीकाकरांस 4:14
5
1 थेस्सलनीकाकरांस 4:11
शांतीने जीवन जगणे, आपल्या व्यवसायात मग्न असणे आणि स्वतःच्या हाताने काम करणे हे तुमचे ध्येय असू द्या
Explore 1 थेस्सलनीकाकरांस 4:11
6
1 थेस्सलनीकाकरांस 4:7
कारण परमेश्वराने आपल्याला अपवित्रतेसाठी नव्हे, तर पवित्र जीवन जगण्यासाठी पाचारण केले आहे.
Explore 1 थेस्सलनीकाकरांस 4:7
Home
Bible
Plans
Videos