यास्तव,
“त्यांच्यामधून निघा
आणि त्यांच्यापासून स्वतःला वेगळे करा;
प्रभूने म्हटले आहे
त्यांच्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका,
म्हणजे मी तुमचे स्वागत करेन.”
आणि
“मी तुमचा पिता होईन
आणि तुम्ही माझे पुत्र व माझ्या कन्या व्हाल
असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतात.”