1
अनुवाद 34:10
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मोशेसारखा संदेष्टा इस्राएलात पूर्वी झाला नाही, कारण याहवेह त्याच्याशी समोरासमोर बोलत असत
Compare
Explore अनुवाद 34:10
2
अनुवाद 34:9
नूनाचा पुत्र यहोशुआ हा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण होता, कारण मोशेने त्याजवर आपले हात ठेवले होते. म्हणून इस्राएली लोकांनी त्याचे ऐकले आणि याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञा ते पाळीत असत.
Explore अनुवाद 34:9
3
अनुवाद 34:7
मृत्युसमयी मोशे एकशेवीस वर्षांचा होता तरीही त्याची दृष्टी कमी झाली नव्हती, की त्याची शक्ती कमी झाली नव्हती.
Explore अनुवाद 34:7
Home
Bible
Plans
Videos