1
नीतिसूत्रे 7:2-3
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू जगशील; तुझ्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे माझ्या शिक्षणाचे रक्षण कर. तुझ्या बोटांवर त्या बांधून ठेव; तुझ्या हृदयाच्या पटलावर त्या लिहून ठेव.
Compare
Explore नीतिसूत्रे 7:2-3
2
नीतिसूत्रे 7:1
माझ्या मुला, माझी वचने जपून ठेव, आणि माझ्या आज्ञांचा तुझ्या अंतःकरणात संग्रह करून ठेव.
Explore नीतिसूत्रे 7:1
3
नीतिसूत्रे 7:5
म्हणजे व्यभिचारी स्त्रीपासून ते तुला दूर ठेवतील, वाईट स्त्रीच्या मोहक शब्दांपासून ते तुझे रक्षण करतील.
Explore नीतिसूत्रे 7:5
Home
Bible
Plans
Videos