1
स्तोत्रसंहिता 140:13
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
निश्चितच नीतिमान लोक तुमची उपकारस्तुती करतील; आणि नीतिमान तुमच्या समक्षतेत राहतील.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 140:13
2
स्तोत्रसंहिता 140:1-2
याहवेह, मला दुष्ट लोकांपासून सोडवा; हिंसक लोकांपासून मला सुरक्षित ठेवा. ते सतत मनात दुष्ट योजना करीत असतात व दररोज युद्ध भडकावित असतात.
Explore स्तोत्रसंहिता 140:1-2
3
स्तोत्रसंहिता 140:12
मला माहीत आहे की याहवेह गरिबांना न्याय देतात, आणि गरजवंतांना खात्रीने साहाय्य करतात.
Explore स्तोत्रसंहिता 140:12
4
स्तोत्रसंहिता 140:4
दुष्टांपासून माझे रक्षण करा, याहवेह; त्या हिंसक लोकांपासून मला सुरक्षित ठेवा, कारण मला पाडण्याचा ते कट करीत आहेत.
Explore स्तोत्रसंहिता 140:4
Home
Bible
Plans
Videos