1
स्तोत्रसंहिता 22:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला? मला वाचविण्यास तुम्ही एवढे दूर का राहिले, माझ्या विव्हळण्याची आरोळी तुम्हापासून दूर का?
Compare
Explore स्तोत्रसंहिता 22:1
2
स्तोत्रसंहिता 22:5
त्यांनी तुमचा धावा केला आणि तुम्ही त्यांना वाचविले; तुमच्यावरील विश्वासाने त्यांना लज्जित होऊ दिले नाही.
Explore स्तोत्रसंहिता 22:5
3
स्तोत्रसंहिता 22:27-28
सर्व राष्ट्रे याहवेहस स्मरण करतील; दिगंतरीचे लोक त्यांच्याकडे वळतील; आणि राष्ट्रातील सर्व कुटुंब त्यांच्यासमोर नतमस्तक होतील. कारण याहवेहचेच राज्य आहे आणि सर्व राष्ट्रांवर तेच अधिपती आहेत.
Explore स्तोत्रसंहिता 22:27-28
4
स्तोत्रसंहिता 22:18
ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकतात.
Explore स्तोत्रसंहिता 22:18
5
स्तोत्रसंहिता 22:31
ते परमेश्वराच्या नीतिमत्वाची घोषणा करतील, आणि न जन्मलेल्या पिढीला त्यांनीच हे सर्व केले असे जाहीर करतील.
Explore स्तोत्रसंहिता 22:31
Home
Bible
Plans
Videos