1
स्तोत्रसंहिता 24:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही याहवेहचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे त्यांचेच आहेत.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 24:1
2
स्तोत्रसंहिता 24:10
हा गौरवशाली राजा कोण आहेत? सर्वशक्तिमान याहवेह— तेच आहेत गौरवशाली राजा. सेला
Explore स्तोत्रसंहिता 24:10
3
स्तोत्रसंहिता 24:3-4
याहवेहचा डोंगर कोण चढून जाईल? त्यांच्या पवित्रस्थानी कोण उभा राहील? ज्याचे हात निर्मळ आणि ज्याचे हृदय शुद्ध आहे, जो मूर्तींवर भरवसा ठेवत नाही, जो खोटी शपथ वाहत नाही.
Explore स्तोत्रसंहिता 24:3-4
4
स्तोत्रसंहिता 24:8
असा गौरवशाली राजा कोण आहेत? याहवेह जे समर्थ व प्रबळ आहेत, जे युद्धात पराक्रमी आहेत.
Explore स्तोत्रसंहिता 24:8
Home
Bible
Plans
Videos