1
स्तोत्रसंहिता 26:2-3
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेह, माझी परीक्षा घ्या, माझे परीक्षण करा, माझे मन आणि हृदयाची पारख करा. कारण मी नेहमीच तुमच्या अतुलनीय करुणेची आठवण ठेवतो आणि तुमच्या विश्वासूपणावर अवलंबून राहिलो.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 26:2-3
2
स्तोत्रसंहिता 26:1
याहवेह, माझा न्याय करून मला निर्दोष जाहीर करा, मी दोषरहित जीवन जगलो; याहवेह, मी न डगमगता तुमच्यावर विश्वास ठेवला आहे.
Explore स्तोत्रसंहिता 26:1
Home
Bible
Plans
Videos