1
स्तोत्रसंहिता 47:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
अहो सर्व लोकांनो, टाळ्या वाजवा; उत्साहपूर्ण शब्दांनी परमेश्वराचा जयजयकार करा.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 47:1
2
स्तोत्रसंहिता 47:2
कारण सर्वोच्च याहवेह भयप्रद आहेत; ते अखिल पृथ्वीचे सार्वभौम राजा आहेत.
Explore स्तोत्रसंहिता 47:2
3
स्तोत्रसंहिता 47:7
कारण परमेश्वर अखिल पृथ्वीचे राजाधिराज आहेत; त्यांच्याप्रीत्यर्थ स्तुतिस्तोत्रे गा.
Explore स्तोत्रसंहिता 47:7
Home
Bible
Plans
Videos