मुख्य यहुदी पुजारी आणि पूर्वजस्नी एकत्र हुईसन आपली योजना बनावनात. तेस्नी पहारेकरिस्ले लाच ना रूप मा एक मोठी धन राशी देवाले निर्णय लीनात, हई सांगाणा साठे कि कबर खाली होती. हई सर्वास्ले सांगज्यात कि रात ले आमी जपेल होतात तर येशु ना शिष्य ईसन येशु ना शरीर चोरी ली ग्यात. आणि हई बातमी कि तुमी राखोयी ना टाईम ले जपी जायेल होतात, राज्यपाल ना कान लोंग पोहचनीत आणि तेले आमी समाई लीसुत आणि तुमले कोणतीच गोष्ट नि चिंता करानी गरज नई शे. एनासाठे तेस्नी पैसा लिसन जसा शिकाळा मा एयेल होतात, तसाच करणात, आणि हई गोष्ट आज लोंग यहुदीस्मा प्रसिद्ध शे.