1
मार्क 4:39-40
आहिराणी नवा करार
तव येशु उठीसन वारा वांधी ले धमकाव, आणि लाठास्ले सांग, शांत राहय थामिजा, आणि वारा वांधी थामी गई, आणि समुद्र बिलकुल शांत हुईग्या. तव येशु नि शिष्यस्ले विचार, तुमी काब घाबरतस? काय तुमले आते बी विश्वास नई शे?
Compare
Explore मार्क 4:39-40
2
मार्क 4:41
आणि त्या गैरा भ्याय ग्यात, आणि आपस मा बोलनात, हवू कसा माणुस शे? आठ लोंग, कि हवा आणि लाठा बी एनी आदन्या मानतस.
Explore मार्क 4:41
3
मार्क 4:38
आणि येशु नाव ना मांगला बाजुले उशी वर डोक ठीसन जपी ऱ्हायंतात, तव तेस्नी तेले जागाळीसन सांग, गुरुजी आमी सर्वा डुबनार शे, आणि तुले कसाणी चिंताच नई.
Explore मार्क 4:38
4
मार्क 4:24
तव तेनी तेस्ले सांग, “सावध राहा कि काय आयकतस, जीतला प्रयत्न तुमी मनी शिक्षास्ले आयकाले करतस, तेनाच नुसार परमेश्वर तुमले बुद्धी दिन.
Explore मार्क 4:24
5
मार्क 4:26-27
नंतर येशु नि सांग; आठे एक आखो दाखला शे, कि “परमेश्वर ना राज्य कसा शे. एक शेतकरी एक वावर मा बीज पेरस. आणि रात दर रात तो माणुस जपत ऱ्हास, आणि दिन बे दिन तो काम करस, आणि बीज मधून कोंब फुटत ऱ्हास, आणि वाळत ऱ्हास, पण तेले नई माहित कि अस कस होस.
Explore मार्क 4:26-27
6
मार्क 4:23
“ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकतस, जे मी सांगस, त्या तेले आयकीसन समजाना प्रयत्न करा.”
Explore मार्क 4:23
Home
Bible
Plans
Videos