1
लुका 11:13
वऱ्हाडी नवा करार
जर तुमी बेकार असूनहि तुमी तुमच्या लेकरायले चांगली वस्तु देता, तवा तुमच्या स्वर्गातला देवबाप आपल्या मांगणाऱ्यायले पवित्र आत्मा कावून नाई देईन.”
Compare
Explore लुका 11:13
2
लुका 11:9
अन् मी तुमाले सांगतो, मांगसान तर तुमाले देलं जाईन, पायसान तर तुमाले सापडीन, ठोकसान तर तुमच्यासाठी उघडलं जाईन
Explore लुका 11:9
3
लुका 11:10
कावून कि जो कोणी मांगते त्याले मिळते, अन् जो कोणी शोधते त्याले सापडते, अन् जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईन.
Explore लुका 11:10
4
लुका 11:2
तवा त्यानं त्यायले म्हतलं, “जवा तुमी प्रार्थना करसान, तवा असं म्हणा, हे आमच्या स्वर्गातल्या देवबापा, तू जो स्वर्गात हायस, तुह्यालं नाव पवित्र मानलं जावं. तुह्यालं राज्य येवो
Explore लुका 11:2
5
लुका 11:4
अन् आमी जे पाप केलं हाय, त्याची आमाले क्षमा दे, कावून कि आमी पण आमच्या अपराध्यायले क्षमा करतो, अन् आमाले परीक्षेत पाडू नको, पण सगळ्या सैतानापासून वाचव.”
Explore लुका 11:4
6
लुका 11:3
आमची दिवसभऱ्याची भाकर रोज आमाले देत जा
Explore लुका 11:3
7
लुका 11:34
तुह्याल्या शरीराचा दिवा तुह्या डोया हाय, म्हणून जर तुह्याला डोया शुद्ध हाय, तवा तुह्यालं सर्व शरीर पण ऊजीळमय होईन, पण ते जर बेकार अशीन तर शरीर पण अंधारमय असते.
Explore लुका 11:34
8
लुका 11:33
“कोणी माणूस दिवा लावून कटोऱ्याखाली ठेवत नाई, पण दिव्याले टेबलावर ठेवतात, कावून की त्याचा ऊजीळ सगळ्या इकडे पळला पायजे.
Explore लुका 11:33
Home
Bible
Plans
Videos