1
लुका 16:10
वऱ्हाडी नवा करार
जो थोड्यातल्या थोड्या गोष्टीत इमानदार हाय, तो बऱ्याचं गोष्टीत इमानदार हाय, अन् जो थोड्यातल्या थोड्या गोष्टीत बईमान हाय, तो बऱ्याचं गोष्टीत बईमान हाय.
Compare
Explore लुका 16:10
2
लुका 16:13
कोणताही दास एका वाक्ती दोन मालकाची सेवा करू शकत नाई, कावून कि तो एका संग वैर अन् दुसऱ्या संग प्रेम करीन; अन् एका संग मिळून राईन अन् दुसऱ्याले तुच्छ समजीन: तुमी एका वेळी देव अन् धन दोघाची सेवा करू शकत नाई.”
Explore लुका 16:13
3
लुका 16:11-12
म्हणून तुमी जर जगाच्या धनात इमानदार नसाल, तवा तुमाले खरं धन कोण सोपवून देईन. अन् जर तुमी दुसऱ्याच्या धनात इमानदार नाई ठरले, तवा जे तुमचं हाय, ते तुमाले कोण देईन?
Explore लुका 16:11-12
4
लुका 16:31
अब्राहामाने त्याले म्हतलं, जर ते मोशेच्या नियमशास्त्रातल्या अन् भविष्यवक्त्याच्या आज्ञा नाई आयकतं, तवा जर मेलेल्यातून कोणी जिवंत होऊन त्यायच्या जवळ जाईन तरी ते त्याचं मानतीन नाई.”
Explore लुका 16:31
5
लुका 16:18
अन् जो कोणी आपल्या बायकोले सोडून दुसरं संग लग्न करते, तो व्यभिचार करते, अन् जो कोणी नवऱ्यानं टाकून देलेल्या बाई संग लग्न करते, तो पण व्यभिचार करते.”
Explore लुका 16:18
Home
Bible
Plans
Videos