1
मत्तय 25:40
वऱ्हाडी नवा करार
तवा मी, राजा त्यायले उत्तर देणार, मी तुमाले खरोखर सांगतो कि, तुमी जे काई माह्याल्या या लहानातल्या लहान विश्वासी भावामध्ये कोण्या एकाच्या संग केलं ते माह्याल्या संग केलं.
Compare
Explore मत्तय 25:40
2
मत्तय 25:21
त्याच्या घरधन्यान त्याले म्हतलं, धन्य हायस तू चांगल्या अन् विश्वासयोग्य दासा तू थोडसाक मध्ये विश्वासयोग्य रायला, मी तुले बऱ्याचं वस्तुवर अधिकारी बनवतो ये अन् आपल्या घरधन्याच्या संग आनंद कर.
Explore मत्तय 25:21
3
मत्तय 25:29
कावून की, ज्याच्यापासी देवाच्या वचनाच ज्ञान हाय, त्याले अजून दिल्या जाईन अन् ज्याच्यापासी नाई हाय, जे काई त्याच्यापासी अशीन ते पण वापस घेतल्या जाईन.”
Explore मत्तय 25:29
4
मत्तय 25:13
म्हणून जागे राहा, कावून तुमाले ते दिवस व ते वेळ ठावूक नाई कि माणसाचा पोरगा कधी येईन.”
Explore मत्तय 25:13
5
मत्तय 25:35
कावून कि मी उपासी होतो, अन् तुमी मले खायाले देलं, मले तहान लागली तुमी मले पाणी पाजल, मी परदेशी होतो अन् तुमी मले आपल्या घरी थांबवलं
Explore मत्तय 25:35
6
मत्तय 25:23
त्याच्यावाल्या घरधन्यान त्याले म्हतलं, धन्य हायस तू खऱ्या अन् चांगल्या विश्वासयोग्य दासा थोडसाक मध्ये विश्वासयोग्य रायला, मी तुले बऱ्याचं वस्तुवर अधिकारी बनविण आपल्या घरधन्याच्या संगे आनंद कर.
Explore मत्तय 25:23
7
मत्तय 25:36
मी उघडा होतो अन् तुमी मले कपडे घालायले देले, मी बिमार होतो तवा तुमी माह्याली कायजी घेतली, मी जेलात होतो तवा तुमी मले भेटण्यासाठी आले.”
Explore मत्तय 25:36
Home
Bible
Plans
Videos