1
मरकुस 10:45
वऱ्हाडी नवा करार
मी असं म्हणतो कावून कि मी, माणसाचा पोरगा मोठ्या शासका सारखा सेवा करून घ्याले नाई, तर सेवा कऱ्याले अन् लय लोकायच्या मुक्ती साठी आपला जीव अर्पण कऱ्याले आला हाय.”
Compare
Explore मरकुस 10:45
2
मरकुस 10:27
येशूनं त्यायले टकमक पायलं, अन् म्हतलं, “माणसायले तर हे अवघड हाय पण देवाले सगळं काही शक्य हाय.”
Explore मरकुस 10:27
3
मरकुस 10:52
येशूनं त्याले म्हतलं, “जाय, तुह्या विश्वासानं तुले बरं केलं हाय” अन् त्याले पटकन दिसू लागलं, अन् तो रस्तानं येशूच्या मांग-मांग चालू लागला.
Explore मरकुस 10:52
4
मरकुस 10:9
कावून कि देवबापान ज्याईले संग जोडलं हाय ते माणसानं तोडलं नाई पायजे.”
Explore मरकुस 10:9
5
मरकुस 10:21
येशूनं त्याच्याइकडे पायलं, व त्याच्यावर त्यानं प्रीती केली अन् म्हतलं, “तुह्यात एका गोष्टीची कमी हाय, जाय जे काई संपत्ती तुह्या जवळ हाय ते इकून टाक, अन् गरीबायले दान कर, मंग तुले स्वर्गात धन भेटीन, अन् माह्य अनुकरण करून येवून माह्यवाला शिष्य बन.”
Explore मरकुस 10:21
6
मरकुस 10:51
येशूनं त्याले म्हतलं, मी तुह्यासाठी काय करू? फुटक्यानं म्हतलं गुरुजी मी डोयान पायलं पायजे.
Explore मरकुस 10:51
7
मरकुस 10:43
पण तुमची गोष्ट अशी हाय, जर कोणाले मोठं व्हायचं अशीन, तर त्यानं सगळ्यात लहान व्हावं लागेल, अन् सगळ्यायचा सेवक बनावं.
Explore मरकुस 10:43
8
मरकुस 10:15
मी तुमाले खरं-खरं सांगतो, “जो कोणी लेकराय सारखे होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार, तेच देवाच्या राज्यात जातीन.”
Explore मरकुस 10:15
9
मरकुस 10:31
पण आता जे पयले हायत ते त्यावाक्ती शेवटचे होतीन, अन् जे आता शेवटचे हाय ते पयले होतीन.”
Explore मरकुस 10:31
10
मरकुस 10:6-8
पण उत्पत्तीच्या सुरवाती पासून देवानं त्यायले बाई-माणूस म्हणून, बनवलं हाय. याच्या च्यानं, माणूस आपल्या माय-बापाले सोडून, आपल्या बायको संग मिळून राईन, अन् ते दोघं एक शरीर होतीन. म्हणून ते दोन माणसायं सारखं नाई पण एकच माणूस होईन.
Explore मरकुस 10:6-8
Home
Bible
Plans
Videos